Tejaswini Pandit and Prajkta Mali on RaanBaazaar | Planet Marathi
Updated on:13 June, 2022 10:52 AM IST | Rohit Chavanप्लॅनेट मराठी वर सुरु असलेली अभिजित पानसे दिग्दर्शित रानबाझार वेब सिरीज सध्या बरीच चर्चेत आहेत. त्यानिमित्ताने सिनेमातील मुख्य कलाकार तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांनी आरजे शोनाली सोबत काही गोष्टी शेयर केल्या. पहा या विडिओ मध्ये
ADVERTISEMENT